PAN AADHAAR Link : नागरिकांकडून आधार-पॅन लिंकची दिरंगाई; सरकारने वसूल केला 2100 कोटींचा दंड पहा संपूर्ण सविस्तर माहिती.

PAN AADHAAR Link : सर्वांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की आता सरकारी एक नवीन निघालेला आहे हे आता आधार कार्ड ला पॅन कार्ड नाही तर काय होईल याची सर्व माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो जर तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड असेल तर लगेच आपल्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करा असे सांगून आपलं हे काम नक्की करा नाहीतर काय होईल हे सर्व खाली पाहूया.
मित्रांनो आता राज्य सरकारने एक नवीनच नियम काढा ल की आता जो माणूस आपल्या आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणार नाही त्या व्यक्ती कोण दांड भावा लागेल किती दंड भरावा लागेल ते पहा मित्रांनो आता आपण आपला भारावा लागेल 21कोटी रुपयांची येतका दंड आहे तो आपल्याला भरावा लागेल त्यामुळे लगेच सावध राहा व हे काम लगेच करून घ्या.
केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड  लिंक करण्यास दिरंगाई करणाऱ्यांकडून दंड वसुली सुरू केली आहे. दंडात्मक रक्कमेने सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे. दिलेल्या मुदतीनंतर आधार-पॅन कार्ड लिंक (PAN Aadhaar Link) करणाऱ्यांकडून एक हजार रुपयांचा दंड घेतला जात आहे. आतापर्यंत नागरिकांकडून 2,125 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने संसदेत ही माहिती दिली.
संसदेचे  हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्यसभेच्या खासदार फुलो देवी नेताम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यांनी 30 जून 2023 पर्यंत किती लोकांनी त्यांचे पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक केले आहे? तसेच, पॅन-आधार नसल्यामुळे किती लोकांचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले आहे?

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 
या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 30 जूनपर्यंत 54,67,74,649 पॅनकार्ड हे आधारशी लिंक करण्यात आले आहेत. कोणतेही पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट करण्यात आलेले नाही. जर आधारशी लिंक नसेल तर पॅन कार्ड फक्त इनऑपरेटिव्ह झाल आहे.फुलो देवी यांनी सरकारला विचारले की पॅन-आधार लिंक करण्यासाठी किती लोकांनी 1,000 रुपये दिले आहेत .
आणि सरकारने आतापर्यंत किती रक्कम वसूल केली आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले की, 1 जुलै 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुमारे 2.1 कोटी लोकांनी एक हजार रुपयांचा दंड भरून पॅन-आधार लिंक केले आहे. मुदतीनंतर आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने दंड ठोठावला होता. त्यातून सरकारने 2,125 कोटी रुपये वसूल केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
आधार न जोडल्यास करावयाच्या कारवाईची माहिती देताना, वित्त राज्यमंत्री म्हणाले, आधारशी पॅन लिंक न केल्यामुळे पॅन निष्क्रिय झाल्यानंतर करदात्याला कोणताही टॅक्स रिफंड दिला जात नाही. PAN निष्क्रिय राहण्याच्या कालावधीसाठी कर परताव्यावरील व्याज देखील दिले जात नाही.
जर करदात्यावर कोणताही कर देय असेल तर तो कर जास्त दराने वसूल केला जातो. एका अंदाजानुसार, देशात सुमारे 70 कोटी पॅन कार्डधारक आहेत, त्यापैकी आत्तापर्यंत फक्त 60 कोटी पॅन कार्डधारकांनी पॅन-आधार लिंक केले आहे, त्यापैकी 2.125 कोटींनी दंड भरून लिंक केले आहे.

Mobail intarnet : आता 4G मोबाईलला बनवा 5G आणि वापरा फ्री अनलिमिटेड इंटरनेट – 5G पहा माहिती.

Manoj jarange Patil : “आईला असलेलं कुणबी आरक्षण तिच्या लेकरालाही द्या”, मनोज जरांगेंची नवी मागणी; म्हणाले, “विदर्भातील मुली…” पहा माहिती.

RBI Bank news Today : महाराष्ट्रातील पाच बँका धोक्यात! आरबीआयचा दणका, ग्राहकांवर परिणाम होणार का? पहा संपूर्ण सविस्तर माहिती.

Gold Rate Today : सोन्या-चांदीचा भाव स्वस्त की महाग? पाहा काय आहेत आजचे दर काय आहेत ते पहा.

PAN AADHAAR Link :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari