police bharti 2023:महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी नियोजित मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

police bharti 2023: महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक राज्य राखीव दल इत्यादी अंतर्गत विविध पोलीस घटकातील चालू असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी भरतीची दिनांक 2 जानेवारी 2023 पासून घटक न्याय आयोजित करण्यात आलेले आहे तरी मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेश पत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी उमेदवारांनी ती खालील वेबसाईट लिंक वर जाऊन ती डाऊनलोड करू शकता.

या अधिकृत वेबसाईटवर नियोजित मैदानी चाचणी

परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

Close Visit Mhshetkari