police recruitment 2023:महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी नियोजित मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेश पत्र उपलब्ध

police recruitment 2023:महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी नियोजित मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

police recruitment 2023: महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक राज्य राखीव दल इत्यादी अंतर्गत विविध पोलीस घटकातील चालू असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी भरतीची दिनांक 2 जानेवारी 2023 पासून घटक न्याय आयोजित करण्यात आलेले आहे तरी मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेश पत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी उमेदवारांनी ती खालील वेबसाईट लिंक वर जाऊन ती डाऊनलोड करू शकता.

या अधिकृत वेबसाईटवर नियोजित मैदानी चाचणी

परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

police recruitment 2023: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2023 ऑनलाईन अर्ज मित्रांनो महाराष्ट्र पोलीस विभागाने कॉन्स्टेबल च्या 18 8 31 पेक्षा जास्त जागांसाठी अर्ज मागवलेले आहेत. त्यासाठी बारावी उत्तीर्ण झालेले इच्छुक महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल या भरतीसाठी अर्ज करू शकतात .mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या अधिकृत वेबसाईटवर नियोजित मैदानी चाचणी

परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज नऊ नोव्हेंबर 2020 रोजी सुरू झालेले आहेत महाराष्ट्र पोलीस विभागाने भरतीसाठी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार त्यांच्या अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 होती त्यामुळे शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे गरजेचे होते महाराष्ट्र पोलिसातील सरकारी नोकऱ्यांसाठी आता तपशील वर महाराष्ट्र पोलीस भरती 2023 अधिसूचना जारी करण्यात आलेले आहेत.

या अधिकृत वेबसाईटवर नियोजित मैदानी चाचणी

परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari