Pradhan Mantri Matru yojana या महिलांना मिळणार सहा हजार रुपये बँक खात्यात होणार जमा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
Pradhan Mantri Matru yojana केंद्र सरकारने महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे
आपल्या पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपये दोन टप्प्यात दिले जातात तर दुसरी मुलगी झाली तर थेट सहा हजार रुपये दिले जाणार आहेत
केंद्र सरकारने महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पहिल्या मुलानंतर पाच हजार रुपये तर दुसऱ्या मुलीनंतर सहा हजार रुपये देत आहे
माता आणि बालमृत्यू कमी करण्याबरोबरच भ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मातृवंदना योजना राबविली जाते
आपल्या पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपये दोन टप्प्यात दिले जातात तर दुसरी मुलगी झाली तर थेट सहा हजार रुपये दिले जाणार आहेत
योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान सुरुवातीला तीन टप्प्यात योजनेची रक्कम थेट खात्यात जमा केली जात होती आता दोन टप्प्यात पाच हजाराचे अनुदान दिले जाणार आहे दरम्यान यापूर्वी तीन टप्प्यात तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर योजनेचा लाभ दिला जात होता
गर्भधारणा झाल्यापासुन सरकारी आरोग्य यंत्रणेला याबाबत कळविणल्यापासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होते सरकारी रुग्णालयात प्रसूतीपूवऀ एकदा तपासणी झाली की
दुसऱ्या टप्पा बाळाच्या पहिल्या लसीकरणानंतर दिला जातो पहिला हप्ता 3000 चा तर दुसरा हप्ता 2000 दिला जातो शहरी महिलांसाठी महानगरपालिका आरोग्य विभाग ही योजना
नियमावलीतील सुधारणा मातृ वंदना योजनेत आता सुधार करण्यात आली असून दुसरे अपत्य झाल्यानंतर
270 दिवसात अर्ज करता येणार आहेत योजनेसाठी बाळाच्या पित्याच्या आधार कार्डाची अट रद्द के