property Bahin Bahu : विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाचा किती अधिकार असतो ? सुप्रीम कोर्टाने स्पष्टचं सांगितले पाहा सर्व माहिती.

property Bahin Bahu : सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की आपल्या जमिनीवर मुलगी आपण लग्न झाल्यावर सासरला गेल्यावर त्या मुलीचा माहेरला त्याच्या भावाच्या प्रॉपर्टीवर म्हणजे जमिनीवर आपल्या जागेवर किती हक्क असतो याची सर्व माहिती आपण खाली हे कोणी सांगितले व हे यासाठी काय काय लागते भावाचा बहिणीच्या प्रॉपर्टीवर किती हक्क असतो हे सर्व जाणून घेऊया.
Property Rights : आपल्या देशात संपत्तीवरुन नेहमीच वाद-विवाद पाहायला मिळतात. वेळोवेळी न्यायालयाच्या माध्यमातून देखील संपत्ती बाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातात. मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात कारणामुळे
 कित्येक लोकांनी आपल्या मुला मुलींचे भांडण होत आले आहे कारण ती बहिण त्यांच्या भावाला हिस्सा देत नाही त्याच्यामुळे भांडण होतात हे सर्व भांडण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाचा किती अधिकार असतो ? सुप्रीम कोर्टाने स्पष्टचं सांगितले
Property Rights : आपल्या देशात संपत्तीवरुन नेहमीच वाद-विवाद पाहायला मिळतात. वेळोवेळी न्यायालयाच्या माध्यमातून देखील संपत्ती बाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जात आहे.तथापि अनेकदा संपत्तीचे वादविवाद कोर्टात जातात आणि कोर्ट अशा प्रकरणांवर सुनावणी घेऊन योग्य तो निकाल देत असते.
दरम्यान अनेकांच्या माध्यमातून विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाला पण हिस्सा मिळतो का हा सवाल उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाचा अधिकार आहे की नाही याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका संपत्तीच्या प्रकरणात याबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे, विवाहित बहिणीला तिच्या पतीकडून मिळालेल्या संपत्तीत सदर महिलेच्या भावाला कोणताच अधिकार नसतो. यामुळे विवाहित बहिणीच्या संपत्तीवर भाऊ कोणत्याचं परिस्थितीत दावा करू शकत नाही.
भाऊ हा विवाहित बहिणीच्या परिवारातील सदस्य नसतो आणि तो विवाहित बहिणीच्या संपत्तीसाठी वारिसही नसतो अशा परिस्थितीत विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाला कोणताचं हिस्सा मिळू शकत नाही.
म्हणून विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाला दावा सांगता येत नाही. हिंदू उत्तराधिकारी कायद्यामध्ये देखील याबाबत एक महत्त्वाची तरतूद करून देण्यात आली आहे. या कायद्यातील कलम (१५) मध्ये याबाबत एक तरतूद आहे.
या तरतुदीनुसार, हिंदू कुटुंबातील एखाद्या महिलेला तिच्या पतीकडून किंवा सासऱ्याकडून किंवा सासरच्या लोकांकडून मिळालेली संपत्ती ही केवळ पती किंवा सासरच्या वारसांना हस्तांतरित केली जाऊ शकते.म्हणजेच अशी संपत्ती विवाहित महिलेच्या भावाला मिळू शकत नाही. विवाहित महिलेचा भाऊ हा तिच्या परिवारातील सदस्य नसतो आणि वारसही नसतो.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे, विवाहित बहिणीला तिच्या पतीकडून मिळालेल्या संपत्तीत सदर महिलेच्या भावाला कोणताच अधिकार नसतो. यामुळे विवाहित बहिणीच्या संपत्तीवर भाऊ कोणत्याचं परिस्थितीत दावा करू शकत नाही.

Maratha zuj : मनोज जरांगेंच्या मागणीवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; म्हणाली, “मला यावर…” याची सर्व माहिती पाहा.

Deshi jugad : वेळेला चहा हवाच…! चहा बनवण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, व्हायरल VIDEO पाहून आठवतील हॉस्टेलमधील दिवस पाहा सर्व माहिती.

Aadhar Card Personal Loan : आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरून 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, याप्रमाणे कर्जासाठी अर्ज करा आणि सर्व माहिती पहा.

(Gyanjyoti Savitribai Scheme) मुंबई शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणार, ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी मोठा निर्णय !

Kitchen Jugaad : चपाती बनवताना जुना चार्जर नक्की वापरा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा.

property Bahin Bahu :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari