Ration Card Benefit रेशन कार्डधारकांना आता तांदूळ ऐवजी मिळणारी ही वस्तू मोफत
Ration Card Benefit : आपली केंद्र सरकारने राज्य सरकार हे प्रत्येक नागरिकांचा विचार करून त्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल अशा नवनवीन योजना आणत असतात
सरकारचे राज्य सरकारची रेशन कार्ड योजनेअंतर्गत देशातील दारिद्र रेषेखालील लोकांना मदत करत असतात शासनाच्या या रेशन कार्ड योजना अंतर्गत देशातील नागरिकांना अत्यंत कमी भावात गहू तांदूळ आणि इतर काही खाद्यपदार्थ वाटप केले जाते
इथे क्लिक करून पहा शिंदे सरकारचा नवीन नियम
दोन वर्षांपूर्वी जेव्हा कोरोनाची संकट देशावर आले होते तेव्हा सगळे नागरिकांची उत्पन्नाचे साधन बंद झाले होते त्यामुळे सरकारने 2023 पर्यंत सर्व नागरिकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला होता उत्तराखंड सरकारचे याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे आणि राशन कार्ड धारकांना जे धान्य दिले जात होते त्यात जातात काही प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे
सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारच्या रेशन कार्ड योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना कमी दरात गहू तांदूळ आणि इतर गोष्टीची वाटप केली जाते.
तसेच यासोबत आणखीन काही वस्तू देखील मोफत दिल्या जातात या सामान्य तांदळा ऐवजी सरकार आता पोल्ट्री फाईट तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे
जागतिक आरोग्य संघटनेचे जाहीर केलेल्या अहवालानुसार सामान्य वर्गातील लोकांना दर्जेदार अन्न मिळत नसल्याने त्यांना अनेक आजार जडत आहे आणि त्यामुळे सरकारने फोटिरी फाईट तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे