RBI Bank news Today : महाराष्ट्रातील पाच बँका धोक्यात! आरबीआयचा दणका, ग्राहकांवर परिणाम होणार का? पहा संपूर्ण सविस्तर माहिती.

RBI Bank news Today :  सर्वांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की आपण आपल्या खात्यामध्ये पैसे टाकतो तेव्हा आपल्या खात्यामध्ये जास्त पैसे येतात कारण ती बँक त्या पैशावर या व्याज देते आपल्या खात्यावर जेवढे पैसे असेल तेवढ्या पैशाप्रमाणे ती बँक आपल्याला व्याज देते परंतु आता तशी राहिले नाही त्यामुळे ही बातमी आपण लवकरात लवकर काढले आहे.

आता महाराष्ट्रातील बँका पाच बँका देणार आपल्याला धोका पहा या बँक काय करणार आहेत आपल्या माणसाशी व त्या आपल्याला कोणत्या टोटात आणणार आहेत त्या बॅंका आपल्याला  व्याज देणार नाहीत का दुसरं काही येणार नाहीत परंतु या आरबीआय बँक ने स्पष्ट सांगितले आहे की तुम्हाला या पाच बँका देणार आहे धोका पहा तर मग त्या बँक कोणती आहेत व आपल्याला कोणत्या कीम मधून त्या बँक धोका देणार आहेत चला तर मग पाहूया या बँकांची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बँक म्हणजे ती आहे एसबीआय आणि नंबर दोन नाही तिथे आहे महाराष्ट्रातील नंबर दोन ची बँक म्हणजे आरबीआय महाराष्ट्रातील बँक आहेत त्या पाच बँका आपल्याला धोका देणार आहेत की नाही व ग्राहकाला फसवणार आहे की नाही का आपल्याला आता पैसे मिळणार नाहीत काय होईल हे सर्व आपण खाली पाहूया.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पाच सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केली असून, त्यांना लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकांमध्ये पुणे, सातारा आणि मुंबई येथे असलेल्या बँकांचा समावेश आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

आशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

आरबीआयने कारवाईसाठी ज्या बँकांना लक्ष्य केले आहे त्यात पाच बँकांचा समावेश आहे, विशेषत: इंदापूर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड, पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि पुणे नगर निगम सेवक. सहकारी अर्बन बँक लिमिटेड. यातील प्रत्येक बँकेला वेगवेगळ्या कारणांमुळे कारवाईला सामोरे जावे लागले आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

कशामुळे झाली कारवाई?

रिझर्व्ह बँकेने इंदापूर सहकारी बँकेला ठेव खाती आणि किमान शिल्लक ठेवण्याबाबत नियमांचे पालन न केल्याबद्दल 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील जनकल्याण सहकारी बँकेलाही क्रेडिट नोटिफिकेशन निकषांचे पालन न केल्याने ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सातारा येथील पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला बॅंकिंग रेग्युलेशन ऍक्ट १९४९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुणे मर्चंट्स आणि पुणे नगर निगम सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, या बँकांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा आपला हेतू नाही. या बँकांवर केवळ नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेच्या किंवा ग्राहकांच्या इतर कोणत्याही व्यवहारांवर याचा परिणाम होणार नाही.

annapuravtha vibhag bharti 2023 : अन्नपूरवठा विभाग भरती गट क 2023/अश्या प्रकारे करा अर्ज/आणि पहा संपूर्ण सविस्तर माहिती.

Aadhar Card news : ने तुमचे बँक खाते त्वरित रिकामे होऊ शकते, करा त्वरित हे काम नाहीतर होताल तुम्ही रिकामे पहा सर्व माहिती.

School students n today : शिक्षण ; सर्व मुला मुलींसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय शाळेच्या वेळात बदल होणार आहे पहा सर्व माहिती.

Agrowon Podcast today : तुरीची आवक पुढील महिन्यापासून आणखी वाढण्याची शक्यता पाहा सर्व सविस्तर माहिती.

RBI Bank news Today :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari