Reti Dhoran: राज्यातील नागरिकांसाठी घराच्या बांधकामासाठी लागणारी वाळू ही एका क्लिक वरती नागरिकांना मिळणार मोफत

Reti Dhoran: राज्यातील नागरिकांसाठी घराच्या बांधकामासाठी लागणारी वाळू ही एका क्लिक वरती नागरिकांना मिळणार मोफत .

या अंतर्गत कोणत्या नागरिकांना मोफत वाढून मिळेल आणि कोणत्या नागरिकांना किती रुपये प्राची वाळू मिळणार आहे आज या माध्यमातून जाणून घेणार आहोत शासनाचा नवीन रीती धोरण हे लागू झालेला आहे आणि याची अंमलबजावणी या तारखेपासून राज्यभर केली जाणार आहे या संदर्भातील सर्वात महत्त्वाचा निर्णय शासन घेतलेला आहे पुण्याला मोफत मिळणार आहे आणि कोणाला किती रुपये प्रसन्न ही वाळू मिळणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया

शासकीय वाळू ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी

येथे क्लिक करा..!

आपण या ठिकाणी पाहू शकता  Reti Dhoran रेतीवाळू धोरणाची एक मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिलेला आहे तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहूयात तर नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळवण्यासाठी तसेच अनाधिकृत रीतीवृत्तांना आळा घालण्यासाठी नवीन म्हणजेच नवीन सर्व कश सुधारित रेती वाळू धरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले आहेत तर महाराष्ट्र दिनी या धोरणाच्या अंमलबजावणी सुरुवात करण्यात येणार असून सर्वसामान्यांना मोबाईलच्या माध्यमातून रीती वाळू मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेले आहे तर याचविषयी अधिक माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

शासकीय वाळू ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी

येथे क्लिक करा..!

तर यासंबंधीतील श्री विजय पाटील म्हणालेत की राज्य शासनाने जाहीर केलेल्या Reti Dhoran रेती वाळू धोरणानुसार रयतेची वाळूची उत्खनन साठवणूक आणि ऑनलाईन प्रणाली द्वारे विक्री करण्यात येणार आहे सर्वसामान्यांना परवडे नाशिक किमतीत रेती वाळू उपलब्ध व्हावी वाळू अवैध वाहतूक ग्रुप ली जावी यावर राज्य शासनाचा भर दिला आहे येत्या महाराष्ट्र दिनापासून या धोरणाची अंमलबजावणी करताना काय अडचणी येतात याबाबतचा अभ्यास करण्यात यावा अशा देखील सूचना यावी दिलेल्या वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत किती रुपयांना वाळू नागरिकांना मिळणाऱ्या आणि कोणाला मोफत मिळणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

शासकीय वाळू ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी

येथे क्लिक करा..!

तर Reti Dhoran नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावरील वार्षिक म्हणजेच एका वर्षासाठी जे आहे ते सर्व नागरिकांना प्रकाश हजार रुपये 130 रुपये प्रति मॅट्रिक टन वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आला आहे आणि आता या निर्णयामुळे सर्वसामान्य मदत होणार आहे
आता वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच सहाशे रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे या तरुणांनुसार स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल आणि याशिवाय जिल्हा खाण्याची प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा सुरू इत्यादी कर्ज देखील आकारण्यात येतील वाळूचे उत्खनन उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निवेद प्रक्रिया राबवण्यात येणार आहे

यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल आणि रेती शासनाच्या डेपोमध्ये नेले जाईल आणि तिथूनच या रितीचे आता विक्री होणार आहे आणि याची अंमलबजावणी करण्याचे सूचना महसूल मंत्र्यांनी यावेळी दिलेला आहे तर नेमकी आता कोणाला या ठिकाणी मोफत लाभ आहे म्हणजे घरकुलची काही जास्त घरकुल नाव आलेला आहे आणि त्यांना जर वाळू हवी असेल तर त्यांना आता या ठिकाणी जे आहेत ही मोफत.

शासकीय वाळू ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी

येथे क्लिक करा..!

-राज्यातील नागरिकांसाठी घराच्या बांधकामासाठी लागणारी वाळू ही एका क्लिक वरती नागरिकांना मिळणार मोफत.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari