RTE Admission 2023: आरटीई प्रवेशाला सुरुवात, यादी मध्ये असा चेक करा तुमच्या मुलाचा नंबर , शेवट तारीख कधी?

RTE Admission 2023: 5 एप्रिल 2023 आरटीई लॉटरी विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाल्यानंतर 12 एप्रिल 2023 या तारखेला आरटीई ची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या अर्ज करते वेळेस जो मोबाईल क्रमांक दिला होता त्या मोबाईल वरती एसएमएस देखील प्राप्त झाले. RTE Admission 2023 परंतु तांत्रिक अडचणीमुळे काही पालकांना एसएमएस मिळाले नाहीत पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून राहता आरटी पोर्टलवर अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक टाकून आपली लॉटरीमध्ये निवड झाली किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

दरवर्षी महाराष्ट्र मध्ये आरटी RTE Admission अंतर्गत 25 टक्के राखीव जागा प्रत्येक खाजगी इंग्रजी शाळेमध्ये ठेवल्या जातात. यासाठीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया https://student.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वरती पूर्ण झाली. ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अशा पात्र विद्यार्थ्यांनी पडताळणी समितीकडे जाऊन आपल्या कागदपत्राची तपासणी 13 एप्रिल पासून तर 25 एप्रिल 2023 पर्यंत करणे गरजेचे आहे.

RTE Admission: आर टी अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी काय करावे.

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळावरती व्हेरिफिकेशन कमिटी या पर्यायावर क्लिक करावे, आणि त्यानंतर आपल्या जवळील पडताळणी केंद्रावर ती जाऊन आरटी पोर्टलवर हमीपत्र त्यानंतर अलॉटमेंट लेटर (RTE Admit Card Download) अर्ज भरताना अर्जामध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रे साक्षांकित किंवा मूळ प्रतिसाद पडताळणी समितीकडे जाऊन आपल्या कागदपत्राची पडताळणी करून घ्यावी.

  • कागदपत्र सादर करताना दोन प्रतीमध्ये पडताळणी समितीकडे सादर करावे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून आपल्या पाल्याचा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. rte list download maharashtra
  • पडताळणी समितीकडून कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर योग्य असल्याचा चेहरा पडताळणी समितीने दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होणार आहे. RTE Admission 2023
  • कागदपत्र अभावी जर एखाद्या विद्यार्थ्याला पडताळणी समितीने अपात्र शहरा दिला संबंधित विद्यार्थ्याला पुढे अपात्र समजून प्रवेश नाकारला जाईल. RTE Admit Card Download 2023 Maharashtra Pdf
  • ऍडमिट कार्ड आणि पडताळणी समितीने कागदपत्र तपासलेले सर्व कागदपत्रे घेऊन पालकांनी निवडलेल्या शाळेमध्ये पाठवण्यात येईल.
  • त्यानंतर ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ती शाळा आपल्याला कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे यानंतर मागणार नाहीत किंवा प्रवेश नाकारणार नाही. असे स्पष्ट केलेले आहे.
  • शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश पंचवीस एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये मिळणार आहे. rte list download maharashtra

RTE Admit Card निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

RTE Lottery List, Rte Lottery List Download pdf,

Leave a Comment

Close Visit Mhshetkari