Sarkari Yojana : ‘या’ सरकारच्या योजनेचा लाभ घ्या आणि ताबडतोब मिळवा 50 हजार ते 10 लाख रुपये लोन ! वाचा माहिती

Sarkari Yojana : सर्वांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे की आपल्याला जर कर्ज काढायचे असेल तर आपल्याला सरकार देतंय पन्नास हजारापासून ते दहा लाखापर्यंत कर्ज चला तर मग जाणून घेऊया की हे कर्ज कसे काढायचे व कोठे काढायचे यासाठी काय काय लागते व कोठे जाण्याची गरज आहे याची सर्व माहिती आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया.

मित्रांनो गेल्या वर्षी चे कर्ज माफ झाले आहे ज्यांनी ज्यांनी दोन लाखापर्यंत कर्ज घेतले होते त्यांचे कर्ज माफ झाले आहे परंतु त्यांनी त्यांनी दोन लाखाच्या पुढे कर्ज घेतले होते त्यांचे कर्ज माफ होणार नाही असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे परंतु काय माहित होईल का नाही त्यामुळे आपण जास्त डोकं लावू नका ज्यांचे कर्ज माफ झाले आहे त्यांना नवीन कर्ज काढता येणार आहे कसे काढता येईल ते पहा.

Sarkari Yojana:- समाजातील प्रत्येक घटकाचा सामाजिक, आर्थिक दृष्टिकोनातून विकास व्हावा या देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये समाजातील नागरिकांनी व्यवसाय उभारून त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध जीवन जगता यावे या योजनामागील उद्देश आहे.

अशा योजनांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून करण्यात येते. यामध्ये आपल्याला अनेक योजनांचा उल्लेख करता येईल. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून काही सुलभतेने कर्ज देणाऱ्या योजना देखील राबवल्या जात आहेत व या योजनांच्या माध्यमातून देखील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी व्याजदरात आणि सहज भरता येईल अशा हप्त्यांवर कर्ज दिले जाते.

अशा योजनांच्या माध्यमातून तरुण व्यक्तींना आर्थिक मदत केली जाते. या मदतीमुळे त्यांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याचे आणि चालवण्याचे स्वप्न साकार करता येते. याच पद्धतीची एक योजना आहे व ती म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजना होय. याच योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा

काय आहे पंतप्रधान मुद्रा योजना?

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही लघु उद्योगांच्या स्थापनेला प्रोत्साहन मिळावे याकरिता सुरू करण्यात आलेली योजना असून ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशांना आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाते. पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार देत असते.

आपल्याला माहित असेलच की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 2015 मध्ये या योजनेची मुहूर्तमेढ रोवली. या योजनेच्या माध्यमातून बिगर कृषी लघु आणि सूक्ष्म उद्योग, गैर कॉर्पोरेट संस्था यांना अत्यावश्यक आर्थिक मदत या माध्यमातून देण्यात येते. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून जे काही कर्ज मिळते ते तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या तारणाशिवाय मिळते.

1- छोटे व्यवसाय तसेच लघुउद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी या माध्यमातून कर्ज दिले जाते.

2- कृषी उपक्रम याअंतर्गत मधमाशीपालन, मच्छी पालन आणि कुक्कुटपालना सारख्या व्यवसायांमध्ये असलेल्या व्यक्तींना पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळू शकते.

कुठल्या संस्थेच्या माध्यमातून मिळते कर्ज?

या प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँका आणि इतर अधिकृत कर्ज देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो.

 पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत कर्ज घेण्यासाठीची पात्रता

पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत कर्ज देण्यासाठी तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता. याकरिता अर्जदाराचे वय या योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्जाकरिता पात्र होण्यासाठी वय 24 ते 70 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

कुठली कागदपत्रे लागतात?                            या योजनेच्या लाभ देण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पासपोर्ट, मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

     कर्ज मिळवण्यासाठी कुठे संपर्क कराल?

या योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपल्या पद्धतीने अर्ज करू शकतात व याकरिता तुम्हाला कर्ज देणाऱ्या एखाद्या संस्थेची किंवा बँकेची संपर्क साधणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही www.udyamimitra.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Investment | मुलांच्या भविष्याचं असं करा प्लॅनिंग, वयाच्या विशीतच होईल करोडपती !

Home yojana : घर बांधण्यासाठी नागरिकांना मिळणार एक लाख तीस हजार रुपयाची थेट मदत !

Land Information : एका क्लिकवर माहिती करा कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे? वाचा ए टू झेड माहिती.

Vidayrthysathi batmi : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी….

Banana bijness : आता केळी विकली जाईल बिस्किटांच्या स्वरूपात ! काय केले नेमके जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्याने? वाचा माहिती

Sarkari Yojana :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari