SBI Bank 2023 : जांचे या बँकेत खाते आसेल त्यांच्यासाठी त्यांना मिळणार 4 लाख रूपये याची माहिती सविस्तर पाहूया.

SBI Bank 2023 : सर्वांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे ज्याचे या बँक मधे खाते आहे. त्यांना मिळणार 4 लाख रुपये मिळणारं आहे. या बँकेच्या सर्व खातेदारांना मिळणार. या कीमचा सर्वांनी लाभ घ्या व याची माहिती खाली सविस्तर पहा.
SBI Bank  2023: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आपल्या ग्राहकांना मोफत मोठा लाभ देत आहे. याअंतर्गत बँकेच्या ग्राहकांना 4 लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत दिला जात आहे.
जन धन खाते असलेल्या खातेधारकांना बँक ही सुविधा देत आहे. प्रधानमंत्री जन धन योजना  2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शन या सुविधा पुरवते.
ही बँक भारतातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ही बँक आपल्याला चांगला फायदा मिळेल अशी काम करते. या बँकेतूनच आपल्याला कर्ज विमा अशा अनेक योजना राबवल्या जातात. येत्या दोन दिवसात होणार आहे म्हणजेच 30/11/2023 ला येणार खात्यात होणार पैसे जमा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा
योजना कधी सुरू झाली? SBI Bank 2023.      प्रधानमंत्री जन धन योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली.ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा,बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शनमध्ये परवडणाऱ्या पद्धतीने प्रवेश सुनिश्चित करते.आपले ग्राहक जाणून घ्या (KYC) कागदपत्रे देऊन कोणीही जन धन खाते ऑनलाइन उघडू शकते.
कायदेशीर वारसाच्या खात्यात नामनिर्देशित होऊ शकतो.जन धन खाते कसे उघडायचे.
जर तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम सहज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. नाव, मोबाईल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित व्यक्ती, व्यवसाय/नोकरी आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबितांची संख्या, SSA कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड द्यावा लागेल.
जर आपल्याला नवीन खातं बोलायचं असेल तर हे माहिती आवश्यक लागते. नसता आपल्याला      काडता येणारं नाहि. हे कागद असतील तरच आपलं खातं उघडेल नंतरच आपल्याला या खाद्यामध्ये प्रवेश घेता येईल. नंतर आपण या खात्यामध्ये लोन किंवा कर्ज असे काहीही करू शकता.

Tur price : तुरीला सध्या काय भाव मिळतोय? उत्पादनात घट तर शेतकऱ्यांना काय होणार फायदा.

Gas silendar price today : गैस सिलेंडर चे जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर, चला तर मग नवीन दर पाहुया.

Telachi price today : सर्व तेलाची 15 लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवीन दर काय आहेत हे पाहूया.

Breking Nuj: या जिल्ह्यात मिळणार शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त हेक्टरी 22000 रूपये आर्थिक मदत मिळणार ! चला मग पाहूया.

 

SBI Bank 2023 :

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari