Scholarship chi mahiti : आता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व मुलींना मिळणार तीन हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप आजचा शेवटचा दिवस आहे.

Scholarship chi mahiti : सर्व मुलींसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की आपल्याला शासनाने एक कॉलरशिप दिली आहे त्यामुळे आपल्याला आपला खर्च भागवता येईल इतकी स्कॉलरशिप दिलेली आहे पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व मुलींना मिळणार आहे 3000 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप चला तर मग जाणून घेऊया यासाठी काय काय करावे लागते व कोठे फॉर्म भरावा लागतो याची सर्व माहिती आपण खाली सविस्तर पाहूया .

शाळा सोडणाऱ्या मुलींची संख्या कमी करण्यासाठी आणि दररोजची उपस्थिती 100 टक्के राहावी यासाठी सरकारने अनेक उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सावित्रीबाई फुले प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती रु. 600 ते रु. 3 हजारांपर्यंतची रक्कम प्रदान करते. यासाठी शाळा विद्यार्थ्यांची माहिती समाजकल्याण विभागाला देतात. शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर, निधी थेट संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो.

सावित्रीबाई फुले प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, मुक्त जाती आणि भटक्या जमातींमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना दिली जाते. नियमित उपस्थिती असणे अनिवार्य आहे. इयत्ता पाचवी ते सातवीमधील विद्यार्थिनींची उपस्थिती किमान ७५ टक्के असल्यास त्यांना ६०० रुपये मिळतात. इयत्ता आठवी ते दहावीच्या महिला विद्यार्थ्यांना वर्षाला १००० रुपये दिले जातात.

एससींना ६००, तर इतरांना अडीच ते तीन हजार # राज्य सरकार विविध श्रेणीतील विद्यार्थिनींना 600 ते 3000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करते. आदिवासी सुवर्ण जयंती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 1500 हजार रु.ची शिष्यवृत्ती मिळते. याशिवाय, ३ हजार रुपयांपर्यंत इतर शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.

अर्ज करण्याची पध्दत

योजनेचे संगणकीकरण करण्यात आले असून ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज/माहिती https://mahaeschol.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर पूर्ण करून संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे जमा करावी.

कागदपत्रे काय लागतात?

राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी, विद्यार्थ्यांकडे राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते, आधार कार्ड आणि मागील वर्षाची गुणपत्रिका यासह काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे शाळांमधून मिळू शकतात. याव्यतिरिक्त, समाज कल्याण कार्यालय शाळांमधील शिक्षकांची माहिती संकलित आणि पुनरावलोकन करते. त्यानंतर निकष पूर्ण करणाऱ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

आम्ही सर्व माहिती दिलेली आहे कागदपत्रे व कोठे अर्ज करावा लागतो आपला फॉर्म कुठे भरावा लागतो याची आपण सर्व माहिती दिलेली आहे आणि कागदपत्रे कोण कोणती लागतात हे सर्व आपण दिलेले आहे तर आपण वेळ न लावता आपला फॉर्म भरून घ्यावा कारण आज शेवटचा दिवस आहे नंतर आपल्याला याचा फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे आपला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा.

तर मुलींनो आपल्याला काहीच करायची गरज नाही फक्त आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे आणि मोफत महिन्याला तीन हजार रुपये आपल्याला मिळतात तर सरकार देते तर आपण सोडता कशाला आपला फॉर्म आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत भरून घ्यावा नंतर आपल्याला कितीही आपल्याला फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे भरून घ्या.

Car in India : सर्वात कमी किमतीत एक इलेक्ट्रॉनिक कार ! घ्या फक्त 80000 रुपयापर्यंत खरेदी करा व घरी घेऊन या.

Kukut palan : एका तरुणाने शेळीच्या कुकुट पालना मधून कामावले आहे 16 लाख रुपये कसे कमावले हे आपण सर्व खाली पाहूया.

Whater news: जर तुम्हाला पाणी एका मिनिटांमध्ये तापायचे असेल तर हे मशीन लगेच झाले घेऊन या पाणी फक्त एका मिनिटांमध्ये गरम माहिती खाली पाहुया.

Proyog : मुंग्यांनी जर मला त्रास दिला असेल ? तर पाच मिनिटांमध्ये घरातून पळून लावा मुंग्यांना….

BSF Bharti 2023–2024 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती ; 10वी/ITI/डिप्लोमा धारकांसाठी उत्तम संधी आहे.

Scholarship chi mahiti  :

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari