School students n today : शिक्षण ; सर्व मुला मुलींसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय शाळेच्या वेळात बदल होणार आहे पहा सर्व माहिती.

School students n today : सर्व मुला मुली साठी एक आनंदाची बातमी आहे की आपण दररोज सकाळी लवकर शाळेत जातो कारण आपली शाळा लवकर भरती त्यामुळे आपल्याला लवकर शाळेत जाणे भाग आहे ही बातमी आज शाळेतील सर्व मुला मुलींसाठी आहे कारण शासनाने
सर्वात मोठा निर्णय घेतला आहे की मुलांच्या शाळे च्या वेळात  बदल  होणार आहे वहा बदल कोणी केला व कोणता वेळ शाळेला मिळेल याची सर्व माहिती आपण व आपली शाळा कधी भरेल याची सर्व माहिती आपण खाली सविस्तर पणे जाणून घेऊया.
केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे कारण मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने या शाळेच्या वेळात बदल होणार आहे कारण की मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने मुलाला शाळेत गेल्यावर  ढोकल्या येतात आणि शाळेत झोप आल्यासारखे मुलांना होते कारण की सकाळी शाळा लवकर भरती आणि मुलाला झोपण्याची खूप आवडते परंतु काय करणार तो मुलगा मुलगी शाळेची वेळ लवकर असल्यामुळे त्यांना शाळेत लवकर जावे लागते.
डॉ. आ. ल. देशमुख या शिक्षण तज्ञ यांनी हा वेळ बदलण्याचा विचार घेतला आहे की हे मला आहे की मुलांची झोप ही पूर्ण झाली पाहिजे मुलांची शाळा ही सकाळी नऊ ते दहा वाजता भरते आहे सध्या आणि संध्याकाळी चार वाजता सुट्ते परंतु आता यांनी वेळ बदलणार आहे असे सांगितले आहे आता असे सांगितले आहे की अकरा वाजता भरेल आणि पाच वाजता सुटेल असे सांगितले आहे परंतु काय माहित कोणता वेळ चांगला असेल.
ते म्हणाले की मुलांची शाळा फक्त सहा तास असली पाहिजे कारण मुलांना एका जागेवर दम निघत नाही त्यामुळे मुलांची शाळा आहे फक्त सहा तास भरेल अशी तयारी या शिक्षण तज्ञांनी घेतली आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात शाळेच्या वेळा बदलणार असा आदेश या शिक्षण तज्ञांनी थेट केंद्राला सांगितले आहे की शाळेच्या वेळा बदला त्यामुळे शाळेच्या वेळा बदलणार आहेत.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
महाराष्ट्रात जवळजवळ 90 टक्के शाळांमध्ये पुरेषे शिक्षण मिळत नाही गणित इंग्रजी मराठी हिंदी यासारख्या विषयाला शिक्षक सुद्धा नाहीत आणि सध्या विद्यार्थी तर शिक्षणामागे लागले आहेत परंतु काय करणार शाळेत शिक्षक सुद्धा नाही आणि शाळेत ज्ञान मिळत नसल्याने हा निर्णय शिक्षक तज्ञांनी घेतला आहे की शाळेच्या वेळा बदलल्यात पाहिजे त्यामुळे लवकरात लवकर शाळेच्या वेळा बदलणारआहे.
आज सर्वच माध्यमांच्या शाळांचा एक विषय असल्यामुळे सगळ्याच विषयांचे गृहपाठ विद्यार्थ्यांना देतात हा ग्रुप आली तर मोठा असतो की तो पूर्ण करण्याच्या दबावांनी विद्यार्थी तणावाखाली राहतात केवळ विद्यार्थी नव्हे तर पालकही तमा तणावाखाली असतात केवळ शाळांनी यावर विचार करण्याची गरज आहे कोणत्या वया गटातील मुलगा आहे आणि त्याला किती गृहपाठ द्यायचा आहे याचा साकल्याने विचार शाळांनी करण्याची आवश्यकता आहे.
शाळांमध्ये तुम्ही उत्तम शिकवा म्हणजे मुलाला घरी कमीत कमी अभ्यास केला पाहिजे तरी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये उत्तम राहील हा विचार शाळा कधी करणार आहे पालक शाळा नाही कधी विचारणार आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची झोप पुरेशी उत्तम होणे आवश्यक आहे हे कटू आहे पण सत्य आहे.
कारण पुरेशी झोपलेल्यामुळे विद्यार्थ्यांची एकत्रता वाढेल विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष देण्याचे प्रमाण देखील वाढेल सांगता येण्याची प्रमाण कमी होईल हे सगळे मान्यच आहे परंतु त्याची विरुद्ध बाजू काय आहे तेही विचारात घेणे गरजेचे आह. त्यामुळे याने हा विचार घेतला आहे की शाळेच्या वेळा नक्कीच बदलणार आहेत .

Agrowon Podcast today : तुरीची आवक पुढील महिन्यापासून आणखी वाढण्याची शक्यता पाहा सर्व सविस्तर माहिती.

annapuravtha vibhag bharti 2023 : अन्नपूरवठा विभाग भरती गट क 2023/अश्या प्रकारे करा अर्ज/आणि पहा संपूर्ण सविस्तर माहिती.

Juni pension Yojana band : जुनी पेन्शन योजना मिळणार नाही; पण नवीन मात्र येणार! सरकार-कर्मचारी संघटना पुन्हा आमनेसामने पाहा सर्व माहिती खाली.

Fact Of Bats: वटवाघुळांबद्दल माहिती आहेत का तुम्हाला या मनोरंजक गोष्टी? वटवाघुळ झाडांवर उलटे का लटकतात? वाचा सविस्तर पूर्ण माहिती.

property Bahin Bahu : विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाचा किती अधिकार असतो ? सुप्रीम कोर्टाने स्पष्टचं सांगितले पाहा सर्व माहिती.

School students n today :

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari