Solar Pump Yojana – सोलर पंप योजनेचे पैसे मिळणार परत ! तात्काळ करा हे काम
Solar Pump Yojana
Solar Pump Yojana : नमस्कार मित्रांनो महाअलर्ट या वेबसाईट वरती तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सौर पंप मिळालेला असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेल्या सौर पंपाचे तुम्ही जे पैसे भरलेले आहेत ते पैसे आता तुम्हाला परत मिळणार आहेत. आज आपण याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

फक्त या शेतकऱ्यांना मिळणार पैसे परत
अनुसूचित जाती व जमातीतील जे शेतकरी बंधू आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांची कास्ट. एससी & एसटी आहे अशा शेतकरी बांधवांना खरेदी केलेल्या सोलर पंपाचे पैसे परत मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला जर सोलर पंप 90% अनुदानावरती मिळालेला असेल आणि वरील दहा टक्के रक्कम जर तुम्ही भरलेले असेल तर ती १० टक्के रक्कम आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून परत मिळणार आहे.
पैसे परत मिळण्यासाठी येथे करा अर्ज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मिळालेल्या सोलर पंपाचे पैसे परत मिळवायचे असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट महाडीबीटी या पोर्टल वरती अर्ज करावा लागेल. तुम्ही जर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील असाल तरच तुम्हाला सोलर पंपाचे पैसे परत मिळणार आहेत याची महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे देखील आश्वासन महाराष्ट्र सरकारने केलेले आहे.
ऑनलाइन अर्ज कोठे करावा ?
तुम्हाला जर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र ला भेट द्या तुम्हाला तेथे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून दिला जाईल व संपूर्ण माहिती दिली जाईल.\