Soyabin price today: सोयाबीन बाजार भाव काय आहे व वाढेल की नाही ते पाहूया.

Soyabin price today: सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिवाळीच्या सुट्ट्या नंतर सोयाबीनचे सौदे सुरू झाले आहे. ज्यांनी ज्यांनी आपली सोयाबीन विकले नसेल तर त्यांनी विकू नका. कारण सोयाबीनला भाव आला आहे काय भाव आहे हे आपण सविस्तर पाहूया.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आले आहे राज्यातील जवळपास 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांचा पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबित्व आहे पण दिवाळीपूर्वी या पिकाला चांगला भाव मिळत नव्हता.

यांना राज्यात पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांना पीक टिकवता आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कमी धान्य झाले. दिवाळीच्या टायमाला बहुतांशी बाजार  समित्या बंद  होत्या. विशेष म्हणजे दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा देखील झाले आहे. एम एस पी अर्थातच मिनिमम सपोर्ट पेक्षा अधिक भाव मिळत आहे. दिवाळीच्या अगोदर सोयाबीनला फक्त चार साडेचार हजार भाव मिळत होता.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा

आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला पाच हजार ते 5176 रुपये प्रति कुंटल एवढा भाव झाला आहे. हा भाव नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत राहणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर सोयाबीनचा भाव पुढील दोन महिन्यात 6000 कृपया जातात पार करणार आहे असे मत बाजारा अभ्यासकांनी यावेळी वर्तवले आहे.

सोयाबीनचा भाव दोन महिन्यानंतर वाढवू शकतो असा आदेश बाजार समितीने दिला आहे दोन महिन्यानंतर जास्तीत जास्त भाव 6500 ते 7000 हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो.

SSC GD भरती निघालेली आहे व किती जागा निघल्यात आहेत व कधी निघणार आहेत हे सर्व जाणून घेऊया.

Cotton Rate: शेतकऱ्यांच्या घामाला मिळाला योग्य मोल! कापूस बाजार भावात झाली मोठी वाढ मिळाला एवढा भाव भाव वाढ होणार का?

Crop damage anudan update शेतकऱ्यांची दिवाळी गोडहोणार सरसकट शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार रुपये.

Lek ladki yojana महाराष्ट्र शासनाची मोठी घोषणा या योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 98000 हजार रुपये पहा काय आहे योजना.

 

Soyabin price today

Leave a Comment

Close Visit Mhshetkari