Spray Pump Subsidy 2023 शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदानावर फवारणी पंप, इथे करा ऑनलाइन अर्ज

  • Spray Pump Subsidy 2023 शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदानावर फवारणी पंप, इथे करा ऑनलाइन अर्ज

Spray Pump Subsidy 2023नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत या माहितीमध्ये आज आपण बघणार की कशाप्रकारे तुम्हाला 50% अनुदानावर फवारणी पंप मिळू शकते तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

नुकतेच शासनाने फवारणी पंप नवीन बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदानासाठी शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे.

बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप 50% अनुदान कृषी यंत्रसामग्री अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात ज्यामध्ये कृषी यंत्रासाठी अनुदान दिले जाते आज आपण बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख पूर्णपणे वाचा.

  • आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड
    मोबाईल नंबर
    बँक खाते
    जमीन अभिलेख

फवारणी पंप अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit Mhshetkari