SSC GD:सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण खूप मुलं या भरतीची विद्यार्थ्यांनी वाट पाहत होते व आता हे भरती निघालेली आहे व लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांना आपले फॉर्म भरून घ्यावे.
24/11/2023 त्या तारखेला फॉर्म सर्व विद्यार्थिनी भरावेत व आपले नाव ऑनलाईन नोंद करून घ्यावे तर वाट कशाची पाहत आहात लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्या.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
सर्व विद्यार्थ्यांना आपल्या ग्राउंड ची तयारी करा कारण ही भरती तब्बल एक लाख 14 हजार एवढ्या जागा आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी लगेच या भरतीच्या तयारीत लागा.
व आपल्या सर्व मित्रांना हे भरती बद्दल माहिती सांगा व आपलाही फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावी व आपल्या मित्रालाही सांगा.
Solar Panel Yojana scheme ; घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार देतय 90% अनुदान.., ऑनलाईन अर्ज सुरू
OnePlus 10 Pro 5g चा मस्त 5G फोन 5 हजारानी स्वस्तात , ऑफर्स लवकर विकत घ्या