SSC Result 2023:10 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा ?

SSC Result 2023:10 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा ?विद्यार्थी मित्रांनो दहावीचा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 10 वी रिझल्ट 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा. SSC Result 2023 Maharashtra Check online खाली दिलेल्या माहितीचा वापर करा आणि 10 वी चा निकाल 2023 चेक करा

दहावीचा निकाल चेक करण्यासाठी येथे तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता नाही. तुमच्याकडे साधा मोबाईल राहिला तरी तुम्ही दहावीचा निकाल मोबाईल मधून चेक करू शकता.

10 वी चा निकाल SMS messages द्वारे कसा पाहायचा 

SSC Result 2023: तुम्ही तुमचा 10 वी चा निकाल 2023 एसएमएस द्वारे तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता त्याच्या साठी खाली दिलेल्या फॉरमॅट नुसार तुमच्या मोबाईल मध्ये एसेमेस टाइप करा आणि खाली दिलेल्या नंबर वरती सेंड करा.

57766 वर “MHSSC <Space> Roll Number” पाठवणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर तुमचे नाव आणि विषयानुसार गुणांसह एक मेसेज येईल.

10 वी चा निकाल लागल्यानंतर खाली दिलेल्या स्टेप चा व लिंक चा वापर करून चेक करू शकता

10 वी निकाल चेक करण्याची पहिली पद्धत
1) दहावीचा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता

2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा

 

1) mahresult.nic.in

2) results.gov.in

 

Close Visit Mhshetkari