Ration Card: तुम्हाला किती रेशन मिळते? आता मोबाईल वर कळणार
Ration Card: तुमच्या नावे किती रेशन मिळते याचा मेसेज आता मोबाईलवर मिळणार आहे. यासाठी राशन कार्ड धारकांनी आपला मोबाईल क्रमांक स्वस्त धान्य दुकानदाराला द्यावा लागणार आहे. त्यानंतर राशन दुकानाकडे रेशन आल्याचा एसएमएस मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल. यामुळे धान्याचा काळाबाजार होण्यावर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राशन आल्याचा एसएमएस सुविधा आपल्याला सुरू करण्यासाठी … Read more