Today gold price : आज केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय सणासुदीच्या काळात सोने चांदीच्या दरात झाली मोठी घसरण

Today gold price आज केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय सणासुदीच्या काळात सोने चांदीच्या दरात झाली मोठी घसरण

देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही या कमोडिटीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

गेल्या सहा दिवसांत सोन्याच्या दरात दोन हजारांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात जिथे सोन्याचे वायदे ५१,००० च्या वर राहिले होते, आता त्याची किंमत ४९,१०० च्या आसपास आले आहेत.

 

येथे क्लिक करून पाहा नवीन दर.

 

मुंबई : सराफा बाजारात सोन्याची घसरण सुरूच आहे. देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही या कमोडिटीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे Today gold price

 

गेल्या सहा दिवसांत सोन्याच्या दरात दोन हजारांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ५१,००० च्या वर राहिला होता, आज सोन्याचे दर ५० हजाराच्याही खाली आले आहेत.

 

मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर ३० रुपयांनी घसरून ४९,१४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. गेल्या सत्रात सोने ४९,१७५ रुपये प्रति तोळेवर बंद झाले होते.

 

देशाची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५९,६६० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५४,७०० रुपये प्रति तोळा नोंदवला गेला. Gold Rate Today

 

आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५९,५१० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५४,५५० रुपये प्रति तोळा नोंदवला गेला.

 

चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२,२२५ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,९३० रुपये प्रति तोळा नोंदवला गेला. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे २४ कॅरेट सोने ५९,५१० रु.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५४,५५० रुपये प्रति तोळा होता. त्याच वेळी, ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ५९,५१० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५४,५५० रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला.

 

देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सोने चांदीच्या दरांमध्ये असलेल्या अस्थिरतेचा परिणाम मुंबईतील सराफा बाजारातही दिसून आला. आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९६० प्रति १० ग्रॅमच्या आसपास व्यवहार करीत होते तर चांदीचे दर ५६,६०० रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करीत होते.Today gold price

 

सोन्याचे दर ५० हजारांच्या खाली आल्याने गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांसाठी सोने खरेदीची संधी निर्माण झाली आहे. सोन्याच्या सर्वकालीन उच्चांक ५६ हजार प्रति तोळेच्या आसपास आहे. त्यामुळे आजच्या दरांप्रमाणे सोने सर्वकालीन उच्चांकापेक्षा तब्बल ६-७ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

 

राज्यात नवे 22 जिल्हे आणि 49 तालुके निर्मिती होणार  मोठमोठ्या जिल्ह्यांचं विभाजन, पहा तुमचा जिल्हा कोणता असणार येथे क्लिक करून पाहा 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari