Today Gold Price सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी.. थेट सोन्याच्या भावात 4 हजार रुपयाने घट..
नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात आनंदाची बातमी सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त लग्नसराई नसते पण मोठे मोठे कार्यक्रम सुरु असतात त्यामुळे दरवर्षी सोन्याच्या बाजारभावामध्ये चांगली वाढ होत असते.
या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाचं वाचा..⤵️⤵️
आज देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,480 रुपये आहे. तर काल हे दर 51,730 रुपये एवढे होते. म्हणजेच आज 300 रुपयांने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याच वेळी 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव असाच होता. Gold price today
नोटाबंदीमुळे सोन्या-चांदीच्या दारात आणखी मोठी घसरण.. घरातील पैसे निघाले बाहेर आणि केले 4900 रुपयांनी सोने खरेदी..!
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,220
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,702
1 किलो चांदीचा दर – 68,030
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,220
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,702
1 किलो चांदीचा दर – 68,030
नाशिकमधील सोन्याचे दर पहाण्यासाठी येथे क्लिक करा 👇
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,220
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,702
1 किलो चांदीचा दर – 68,030
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54, 160
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,647