Tractor Yojana Maharashtra 2023 : ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी राज्य सरकारने 210 कोटी निधीचा प्रशासकीय मान्यता दिली व ३० कोटी निधी वितरित

Tractor Yojana Maharashtra 2023 : ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी राज्य सरकारने 210 कोटी निधीचा प्रशासकीय मान्यता दिली व ३० कोटी निधी वितरित

2023 24 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.आणि याच्यासाठी 210 कोटी रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेले.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी असा करा अर्ज..!

 

मित्रांनो याचा संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर 31 मे 20 23 केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकरण योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्रावर अनुदानावरती दिली जातात मात्र राज्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिक कारणाकडे असलेला कल याचबरोबर वाढतेय अंतरावरची मागणी या केंद्र पुरस्कृत रशियांतरिकांनी योजनेमध्ये पूर्ण होत नाही आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर टक्के निधी हा राज्य शासनाचा वापरून राज्य पुरस्कार योजना ही योजना राबवली जाते.

मित्रांनो याच योजने करता 2023 24 या वर्षांमध्ये 300 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देऊन ही योजना 2023 24 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर या निधी पैकी 30 कोटी रुपयांचा निधी आयुक्त कृषी यांना व्यतिरिक्त करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी असा करा अर्ज..!

या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल माध्यमिक भूदर्शक शेतकरी यांच्यासाठी किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये यापैकी जे कमी असेल आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा एक लाख यापैकी जे कमी असेल या प्रमाणामध्ये अनुदान देण्यात येणार आहे याच्यासाठी 12 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयातील नुसार शेतकऱ्यांना पात्र करून आणि वितरण केलं जाईल पेरणी योजना पूर्णपणे महाडीबीटीच्या माध्यमातून राबवले जाते.

शेतकऱ्याला महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज करावे लागतात अर्ज केलेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांची लॉटरी द्वारे निवड करून त्यांना पुढे अनुदानाचा लाभ दिला जातो तर प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या योजनेसाठी राज्य शासना च्या माध्यमातून maharashtra.gov.in इन आपल्याला  डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी असा करा अर्ज..!

 

हे पण वाचा : सोयाबीनच्या पिकातून एकरी २० क्विंटल पर्यंत उत्पन्न पाहिजे असेल तर ; कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे वाणाची पेरणी

Leave a Comment

Close Visit Mhshetkari