Tur price : तुरीला सध्या काय भाव मिळतोय? उत्पादनात घट तर शेतकऱ्यांना काय होणार फायदा.

Tur price : सर्व शेतकरी बांधवांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे की यंदा आपल्याला तूर कमी झालेले आहे कारण यंदा पाऊस कमी असल्यामुळे आपल्याला तुर झाली नाही. त्यामुळे जेवढी तूर होईल ती तूर लगेच विकू नका. कारण त्या तुरीला येत्या दोन महिन्यात चांगला भाव येणार आहे.
त्यामुळे आपली तूर विकू नका. कारण यंदा पाऊस कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना तुरीचा तोटा झाला आहे कारण तुरीला पाणी लागते आणि यंदा तुरीला पाणीच नाही त्यांच्याकडे पाणी असेल त्यांची तूर चांगली असेल. यंदा तूर नसल्यामुळे तुरीला जास्त येणार आहे.
प्रारंभी सरासरी ८ हजार रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळाला. त्यानंतर भावात आणखी वाढ झाली. मध्यंतरी १२ हजार रुपयांवर तूर गेली होती तर सद्य:स्थितीत ११ हजार रुपये भाव मिळत आहे. परंतु, विक्रीसाठी तूर उपलब्ध नसल्यामुळे भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडे आता नवी तूर जवळपास एक ते दीड महिन्यात उपलब्ध होणार आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन आपल्याला पाहण्यासाठी आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा.
तुरीला यंदा समाधानकारक भाव मिळाला; परंतु गतवर्षी उत्पादनात प्रचंड घट झाली आणि यंदाही तीच परिस्थिती आहे. अत्यल्प पावसामुळे तुरीची वाढ झाली नाही, त्यातच अनेक शेतकऱ्यांची तूर वाळून गेली आहे. जी काही आहे त्या तुरीवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यावर्षीही उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
परंतु, यंदाही पावसाचा फटका बसला असून, तुरीची वाढ झालेली नाही. पावसाच्या उघडीपमुळे अनेक शेतकऱ्यांची तूर वाळून गेली. जी काही शेतात आहे त्यावर आता किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. नव्या तूरीला समाधानकारक भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
तुरीला यंदा समाधानकारक भाव मिळाला; परंतु गतवर्षी उत्पादनात प्रचंड घट झाली आणि यंदाही तीच परिस्थिती आहे. अत्यल्प पावसामुळे तुरीची वाढ झाली नाही, त्यातच अनेक शेतकऱ्यांची तूर वाळून गेली आहे. जी काही आहे त्या तुरीवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यावर्षीही उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
तुरीला भाव एवढा असेल……….                11500 एवढा भाव मिळणार आहे.
बाजार समितीत तुरीला काय भाव आहे पाहूया.

हिंगोली ११,२००

वसमत ११,४००

कळमनुरी ११,१००

सेनगाव ११,२००.                                    

 औंढा नागनाथ ११, ०००.                      या बाजार समितीत तुरीला एवढा भाव आहे.

Gas silendar price today : गैस सिलेंडर चे जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर, चला तर मग नवीन दर पाहुया.

Breking Nuj: या जिल्ह्यात मिळणार शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त हेक्टरी 22000 रूपये आर्थिक मदत मिळणार ! चला मग पाहूया.

Telachi price today : सर्व तेलाची 15 लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवीन दर काय आहेत हे पाहूया.

Bord velaprtak: दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर कधी आहे परीक्षा हे पाहूया.

Tur price :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari