Weather Report Today : राज्यात या तारखेला होणार मान्सूनचे आगमन ;पहा येथे हवामान अंदाज

Weather Report Today : राज्यात या तारखेला होणार मान्सूनचे आगमन ;पहा येथे हवामान अंदाज
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
मान्सून आज २१ जून रोजी अंदमानात दाखल होणार आहे, त्यानंतर २२, २३, २४ जून या तारखेला विदर्भ, मराठवाडा तसेच राज्यातील बहुतांश भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.

💧 मान्सून २६, २७ जून पासून सक्रिय होणार आहे. त्यानंतर ३१ मे आणि १, २, ३ जुलै या दिवशी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे.

🌧️ राज्यात ८ जुलै ला मान्सून दाखल होणार आहे. ८, ९, १० जुलै राज्यात मॉन्सूनचा पाऊस पडणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी त्यानुसार तयारी ठेवावी. यंदा पेरणीसाठी खूप पोषक वातावरण असणार आहे.

⛈️ शेतकऱ्यांनी येत्या १०-१२ दिवसात शेतीतील सर्व कामे करून घ्यावीत व जमीन पेरणी साठी तयार ठेवावी, कारण ८ जुलै मान्सून राज्यात येणार आहे. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्ष्यात घ्यावा.

राज्यात या तारखेला होणार मान्सूनचे आगमन

पहा येथे हवामान अंदाज..!

Weather Report Today : हवामानशास्त्रज्ञ पंजाबराव डाख साहब यांनी नुकताच मान्सून आणि मान्सूनपूर्व हवामानाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामध्ये त्यांनी 22 जून 23 जून, 24 जून रोजी अवकाळी पावसाचे भाकीत केले आहे.
मराठवाड्यातील अमरावती, बुलढाणा, संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. वारा आणि वादळासोबत मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यानंतर 31, 1 आणि 2 मे रोजी राज्यात मान्सूनसारखा पाऊस पडेल.
तसेच, मान्सून 21-22 जूनरोजी अंदमान-निकोबारमध्ये पोहोचेल आणि 25-26 जून रोजी वाऱ्याचा वेग वाढेल. मान्सून लवकरच राज्यांत दाखल होणार आहे.

राज्यात या तारखेला होणार मान्सूनचे आगमन

पहा येथे हवामान अंदाज..!

मान्सूनचे आगमन
मान्सून 21-22 जून रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये पोहोचेल आणि 25-26 जून रोजी वाऱ्याचा वेग वाढेल.

Weather Report Today : ८ जूननंतर मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावर्षी पाऊस चांगला होणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मान्सूनपूर्व मशागतीची कामे करावीत जेणेकरून जमीन पेरणीसाठी तयार होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. हवामानातील कोणताही अचानक बदल नोंदवला जाईल, शेवटी तो एक अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी अंदाज पाहावा आणि त्यानुसार त्यांचे कामकाज समायोजित करावे.

एल निनो म्हणजे काय?
मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण एल निनोमुळे दुष्काळ आणि कमी पाऊस अशा बातम्या पाहत आहोत, मग एल निनो म्हणजे काय? हा प्रश्न मार्गी न लागल्याने, एल निनो म्हणजे काय आणि त्याचा पावसावर कसा परिणाम होतो हे थोडक्यात समजून घेऊ.

राज्यात या तारखेला होणार मान्सूनचे आगमन

पहा येथे हवामान अंदाज..!

Weather Report Today : राज्यात या तारखेला होणार मान्सूनचे आगमन ;पहा येथे हवामान अंदाज

weather report today:कसा असणार या वर्षीचा मान्सून पहा इथे सविस्तर..?
weather report today:कसा असणार या वर्षीचा मान्सून पहा इथे सविस्तर..?

Leave a Comment

Close Visit Mhshetkari