Weather Report update : राज्यात या तारखेला होणार मान्सूनचे आगमन ;पहा येथे हवामान अंदाज

Weather Report update : राज्यात या तारखेला होणार मान्सूनचे आगमन ;पहा येथे हवामान अंदाज
मान्सून आज २१ मे रोजी अंदमानात दाखल होणार आहे, त्यानंतर २२, २३, २४ मे या तारखेला विदर्भ, मराठवाडा तसेच राज्यातील बहुतांश भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.

💧 मान्सून २६, २७ मे पासून सक्रिय होणार आहे. त्यानंतर ३१ मे आणि १, २, ३ जून या दिवशी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे.

🌧️ राज्यात ८ जून ला मान्सून दाखल होणार आहे. ८, ९, १० जूनला राज्यात मॉन्सूनचा पाऊस पडणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी त्यानुसार तयारी ठेवावी. यंदा पेरणीसाठी खूप पोषक वातावरण असणार आहे.

राज्यात या तारखेला होणार मान्सूनचे आगमन ;

पहा येथे हवामान अंदाज

Close Visit Mhshetkari