zp bharti 2023 जिल्हा परिषद भरती 75000 हजार जागांसाठी जिल्ह्यानुसार जागा पहा
कागदपत्र जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
zp bharti 2023 गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यात नवीन कर्मचारी नियुक्त करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. या मर्यादा आता राहिल्या नाहीत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने गट क आणि गट ड श्रेणीतील ७५,००० लोकांना नोकरी देणार असल्याचे सांगितले आहे. ज्या विभागांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये सुधारित योजना अंतिम करण्यात आली आहे अशा थेट सेवा कोट्यातील जागा MPSC भारती 2023 द्वारे पूर्णपणे भरल्या जाऊ शकतात