ZP Recruitment : जिल्हा परिषद नाशिक येथे ITI, 12 वी पास वर भरती पगार 30000 रुपये

ZP  Recruitment : जिल्हा परिषद नाशिक येथे विविध पदावर नवीन पदभरती जाहीर करण्यात आली असून यामध्ये वेगवेगळ्या नऊ पदाचा समावेश असून त्यामध्ये एकूण 17 वेगवेगळ्या जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात, अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Close Visit Mhshetkari